Wednesday, 17 June 2015

धूसर धुके

ओंझळीत पहाडांच्या
धूसर धुके साठलेले …
गुफेत हृदयाच्या
जणू दुः ख दाटलेले …

No comments:

Post a Comment